पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टंकलेखन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टंकलेखन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : टंकयंत्राच्या साहाय्याने कागदावर अक्षरे व चिन्हे उमटवण्याचे काम.

उदाहरणे : तो वेगाने टंकलेखन करू शकतो.

समानार्थी : टायपिंग

टंकण-यंत्र पर उसकी सहायता से कुछ लिखने या मुद्रित करने का काम।

मैंने कुछ दिनों तक टंकण सीखा।
टंक, टंकण, टङ्क, टङ्कण, टाइप करना, टाइपिंग

Writing done with a typewriter.

typewriting, typing

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

टंकलेखन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tankalekhan samanarthi shabd in Marathi.